सणसवाडी येथील शिवम लॉन्स येथे शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी आयटी ,सोशल मिडीया प्रकोष्ठ, युवामोर्चा पदाधिकारी यांचेशी संवाद साधन्यासाठी मेळाव्याचे आयोजन होते .
प्रास्ताविकात सुदर्शन चौधरी यांनी नेता नसलेल्या अभिनेत्याला भोसरीचे पै . महेशदादा लांडगे यांचेकडूनअस्मान दावू , असा विश्वास दिला . केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांचे सुवासीनींनी ओवाळून व सणसवाडी भाजपा आघाडीतर्फे फेटा बांधून स्वागत व सत्कार करणेत आला . शिवप्रतीमेला पुष्पहार घालून मेळाव्यास प्रारंभ होताच छत्रपती शिवरायांच्या जयघोष केला .
यावेळी पुणे येथील आमदार माधुरी मिसाळ , पुणे जि. सरचिटणनिस धर्मेंद्र खांडरे, अनु . जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप शेलार , उपाध्यक्ष मारुती रणबावळे,माजी आमदार योगेश टिळेकर, गणेश भेगडे ,जि . प . माजी अध्यक्ष प्रदिप कंद , खेड ता. प्रमुख अतुल देशमुख ,शिरूर तालुका भाजपाध्यक्ष आबासाहेब सोनवने, माजी जि . प . सदस्य राहुल पाचर्णे,कैलास सोनवणे, श्रीकांत सातपुते ,अंबादास कुरंदळे , बाळासो सैद , अमोल शिवले, संपत गव्हाणे,भाजप सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी , कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रोहित खैरे, राहूल गवारे, fकामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासो दरेकर , सहकारचे उपाध्यक्ष महादेव वाखारे , दरेकरवाडीचे माजी सरपंच पोपटतात्या दरेकर , माजी चेअरमन गजाबाजू हरगुडे , प्रमिला दरेकर, अशोक हरगुडे, विद्याधर दरेकर , अतुल साठे, अमोल दरेकर , भाजप महिला आघाडीच्या मनिषा दरेकर, श्रेया दरेकर , श्रद्धा दरेकर धनश्री वाखारे, सारीका हरगुडे, भाग्यश्री गायकवाड , रेणुका कोळेकर, मनिषा दरेकर , श्रींकांत ढमढेरे, अवि देवकर, काळुराम मुरकुंडे , नितीन थोरात , संभाजी जाधव, नितीन गव्हाणे , अमोल शिवले , मोहन दरेकर , दत्तात्रय दरेकर, अतुल कुर्हाडे, विशाल फडतरे, बाळासो सैद, कवी बाळासाहेब लंगे,व सोशल मिडीयाचे पदाधीकारी व .भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते .सुत्रसंचलन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले .आभार प्रदर्शन रोहीत खैरे यांनी केले .



