सराईत कॉपर चोरणारी टोळी जेरबंद शिक्रापूर पोलिस स्टेशनची दबंग कामगिरी
शिक्रापूर प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
सूत्राच्या माहिती नुसार कॉपर चोरणारी टोळी शिक्रापूर पोलीस यांनी जेरबंदी केली आहे या वेळी पोलीस हवालदार इंगवले बक्कल नंबर 29 75 नेमणूक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्याकडील शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 433/2026 बी एन एस-क-306,317(2),3(5). प्रमाणे दाखल आय एम पी कंपनी कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील
कंपनीमधील कॉपर वायर केबल वायर चोरी मधील आरोपी नामे नारायण रावसाहेब चव्हाण राहणार वाडेगाव, कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे 2) इम्तियाज मुकादर शेख राहणार वाडेगाव फाटा कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे 3. नासिर जिलानी खान राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी संगनमताने चोरी करून गुन्हा केला होता सदरची चौकशी करून तपासी पोलिस कर्मचारी यांनी तपास करीत अखेर आरोपीना जेरबंद केले आहे त्यांच्या शिक्रापूर पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे,
![]()
