March 30, 2026
शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
            महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी निलेश काशीद तर कार्यवाहपदी महेश शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.     

 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- निलेश काशीद – अध्यक्ष (जुन्नर), महेश शेलार – कार्यवाह (शिरूर), भाऊसाहेब खोसे – उपाध्यक्ष (मावळ), रामहरी लोखंडे – उपाध्यक्ष (इंदापूर), उत्तम खेसे – उपाध्यक्ष (खेड), जितेंद्र कुमार थिटे – उपाध्यक्ष (शिरूर), संजीव मांढरे – कार्याध्यक्ष (शिरूर), प्रमोद काकडे – कार्याध्यक्ष (दौंड), कैलास शिंदे – कोषाध्यक्ष (जुन्नर), नितीश पवार  

– संघटन मंत्री (शिरूर), अरुण साळुंके – कार्यालय मंत्री (खेड), उर्मिला मांढरे – महिला आघाडी प्रमुख (शिरूर), मधुमिलिंद मेहंदळे – कार्यकारिणी सदस्य (भोर), राजेंद्र जाधव – कार्यकारिणी सदस्य (इंदापूर), गणेश पाटील – कार्यकारणी सदस्य (मावळ), प्रकाश वाढवणे – कार्यकारणी सदस्य (शिरूर). नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.