March 30, 2026
पुरंदरच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार
आमदार जगताप यांची भूमिका; खळद येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
सासवड बापू मुळीक 
        पुरंदरचा विकास महत्वाचा असून, तो कोणाच्याही माध्यमातून झाला, तरी त्याचे स्वागतच होईल, गुंजवणी अथवा पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मोठ्या प्रकल्पाला पुरंदरमध्ये येण्यासाठी आम्ही कोणताही विरोध केला नाही, मात्र हे प्रकल्प होत असताना पुरंदरच्या जनतेच्या हिताचा खळद (ता. पुरंदर): रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित आमदार संजय जगताप आणि मान्यवर, विचार करून काही बदल सुचवले. त्यासाठी मी लोकप्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. ” अशी भूमिका आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केली.

जिल्हा नियोजन मंडळाचा निधी थांबवल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत, मात्र संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दोन आमदार सोडता इतर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार असल्याने कोणी कितीही निधी अडवला, तरी विकासकामांवर कसल्याही प्रकारे

आमदारसाहेबांच्या माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, याच धर्तीवरती संपूर्ण तालुक्यामध्ये विकास कामांना कुठेही निधीची कमतरता पडत नाही. यापुढेही अशीच कामे होतील, मात्र जनतेने आश्वासन कोण देते व कामे कोण कामये, सरपंच दशरथ कादवाने, वि. कामथे, महेश रासकर, हरिभाऊ करते, याचाही विचार करणे गरजेचे
खळद (ता. पुरंदर) येथे बोरावके परिणाम होणार नाही. त्यामुळे याची कोणीही चिंता करू नये. मला ते खगाव या सुमारे दीड कोटी -संजय जगताप, आमदार खर्चाच्या सत्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कामथे, फुले, विलास कामथे, विकास कामधे आहे.” माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय सुरंगे, माजी पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, माजी सभापती देविदास
योगेश कामये, नम्रता कादबाने, आदी उपस्थित होते. दत्तात्रेय रंगे माजी उपसरपंच गणेश खळदकर शारदा कामये, संतोष गिरमे, चंद्रकांत महणाले, ‘खद येथे पंधरा ते वीस यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कामये कामये, नंदकुमार कामथे, यांनी आभार मानले.