श्री भैरवनाथ प्रासादिक दिंडी अष्टापुरच्या अध्यक्षपदी रामदास कोतवाल बिनविरोध
सुनील भंडारे पाटील
श्री भैरवनाथ प्रासादिक दिंडी क्रमांक ५७ अष्टापुर (तालुका हवेली) जिल्हा पुणे या हवेली तालुक्यातील नामांकित दिंडीच्या अच्यक्षपदाची जागा रिक्त झाल्यामुळे सदर जागेवर रामदास पाटील बुवा कोतवाल यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे सर्व कार्यकरणीच्या सहमतीने बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली,
या निवड प्रसंगी प्रमुख उपस्थितीमच्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष आप्पा जगताप यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल श्रीहरी कोतवाल विविध कार्यकारी सोसायटी अष्टापुर गावचे चेअरमन अतुल कोतवाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुभाष बारीकराव कोतवाल,
हवेली तालुका वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त ह भ प शिवाजी धोंडीबा कोतवाल्, सल्लागार संजय किसन कोतवाल, माजी उपसरपंच जगताए, गणेश कोतवाल, उद्योजक राजेश कोतवाल, माजी उपसरपंच संजय भिकू कोतवाल ,माजी उपसरपंच विकास संभाजी कोतवाल,
श्री भैरनाथ प्रसादिक दिंडीचेमाजी अध्यक्ष शामराव वारे शाखा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोतवाल दिंडीचे सचिव विशाल बंडू कोतवाल आष्टापूर विविध कार्यकारी सोसायटीचे क्हाईस चेअरमन अभिमान गणपत कोतवाल,
पोलीस पाटील कैलास शामराव कोतवाल श्री भैखनाथ प्रासादिक दिंडी मधील सर्व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अष्टापूर गावचे य्रामस्थ व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
श्री भैरनाथ प्रासारक दिंडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास पाटील बुवा कोतवाल यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व उपस्थित नागरिकांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त केले,
