या प्रसंगी बहुजन हिताय वसतीगृहातील विद्यार्थींनींनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका,लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून या विद्यार्थ्यांनींच्या कलेचे कौतुक केले.यावेळी कार्येक्रमाचे अध्यक्षस्थानी बहुजन हिताय वसतिगृहाच्या दिक्षा इंगळे होत्या. प्रास्ताविक दिक्षा इंगळे यांनी केले तर सुत्र संचालन उपसरपंच मारूती मरगळे यांनी केले.यावेळी श्वेता भंडारे,वैशाली कुडेकर, मा.उपसरपंच बाबुराव मरगळे, संतोष कोठारी, व्यकट रामन,पटेल, शंकर मरगळे, मुलाजी मरगळे,कोंडीबा मरगळे, भाऊ मरगळे,धोंडीबा मरगळे,राघू मरगळे, चिंतामण सांबरे, बुवा पासलकर, अर्जुन पासलकर, साहेबराव मरगळे,महेंद्र पासलकर, सरपंच किसन बावधाने, उपसरपंच भरत ढेबे,अंकुश मरगळे,युवासेना मुळशी तालुका अधिकारी दत्ता झोरे ,दासवे(लवासा)शहराचे नवनिर्वाचित सदस्य:अनिल मरगळे,रुपाली मरगळे, लता कडू,अंजना मरगळे,तसेच सारीका मरगळे,लिलाबाई मरगळे, आदी आदर्श युवा रामनगर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

