लसीकरणावेळी अनिल पवार, रोहिदास धुमाळ, कैलासनाना धुमाळ, विलासबापू धुमाळ, सचिन तान्हाजी धुमाळ, उमेशकाका धुमाळ यांनी डॉक्टरांना मोलाचे सहकार्य केले.
शेवटी “”पशुसंवर्धन काळाची गरज आहे अशी माहिती डॉ.भोर पशु पर्यवेक्षक यांनी दिली”” सर्व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पुणे जिल्हा कार्यकरिणी राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत पदाधिकाऱ्यांचे पिंपळे खालसा ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. लसीकरणासाठी राष्ट्रीय मानवअधिकार आणि भ्रष्टाचार निवारण (भारत) पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, जिल्हा सरचिटणीस एकनाथ थोरात, शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर, शिरूर शहराध्यक्ष शकीलभाई मणियार यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण भारत यांच्यावतीने पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपूर्ण शिरूर तालुक्यात लसीकरण करून लंम्पी मुक्त करावा असे आवाहन करण्यात आले.


