कोरेगाव भीमा मधून डॉक्टर-इंजिनियर होण्याची सुवर्णसंधी!
ज्ञान मुक्ताई करिअर फाउंडेशन, कोरेगाव भीमा
भरारी न्युज वृत्तसेवा
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आता डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही. ज्ञान मुक्ताई करिअर फाउंडेशन येथेच JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेतली जात आहे.
संस्थेमध्ये अनुभवी व तज्ज्ञ फॅकल्टीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. JEE व NEET परीक्षांचा अनुभव असलेले शिक्षक विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून त्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतात.
या उपक्रमामध्ये फक्त शैक्षणिक तयारीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही विशेष भर देण्यात आला आहे. स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत आत्मविश्वास वाढ, ड्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट यांसारख्या एकूण 13 स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासही घडवला जाणार आहे.
तसेच, विद्यार्थ्यांची संकल्पना अधिक मजबूत व्हावी यासाठी 45 दिवसांचा कन्सेप्ट क्लॅरिटी प्रोग्राम पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाचा लाभ कोरेगाव भीमा व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
🏫 आमच्या सुविधा: ✔️ एक्सपर्ट फॅकल्टी ✔️ सुसज्ज क्लासरूम ✔️ स्वतंत्र स्टडी रूम ✔️ वैयक्तिक मार्गदर्शन ✔️ स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण तयारी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर व इंजिनियर बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
👉 आजच प्रवेश घ्या आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा!
📞 संपर्क: _7350506747____8149916747_ 📍 पत्ता: यशराज टॉवर, चैतन्य हॉस्पिटल शेजारी, नगर रॊड, कोरेगाव भीमा, पुणे
