March 30, 2026

 कै,चंद्रभागा काळूराम दरेकर

सणसवाडी (तालुका शिरूर ) येथील जेष्ठ मार्गदर्शिका चंद्रभागा  काळूराम दरेकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद  निधन,सणसवाडी गावामधील जुन्या पिढीच्या आजी, शेतकरी कुटुंबातील प्रसिद्ध उस व्यापारी कै. काळूराम श्रीपती दरेकर यांच्या पत्नी चंद्रभागा  काळूराम दरेकर यांचे आज दुपारी 2.00 वाजता सणसवाडी येथे वृद्धापकाळाने दुख निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सणसवाडी येथे सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे.
*शोकाकुल दुखांकित* 
    *दरेकर परिवार*
 समस्त ग्रामस्थ सणसवाडी, आप्तेष्ट नातेवाईक