महिला पोलीस पाटील कल्पिता बोराडे, लाखनगाव, कल्पना चौधरी, शिरदाळे, महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्या, महिला सरपंच व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला -वैशाली पोहकर, नागापूर, डॉ. ज्योती वाघ, पारगाव, प्रा. पूजा अरगडे, प्रा. मनीषा बढे, डी. जी. वळसे पाटील कॉलेज पारगाव कारखाना, वकील मनीषा मस्के, ज्योती गोरडे (उद्योजिका), शोभा लबडे (उपसरपंच पारगाव) प्रज्ञा कुलकर्णी (माजी सरपंच पारगाव), शांता चव्हाण (माजी सरपंच पारगाव), सुवर्णा रोडे, वर्षा रोडे, वंदना तांबे (सरपंच शिरदाळे), भारती देठे, दिपाली खांडगे (सरपंच देवगाव), मीरा पोखरकर (सरपंच वडगाव पीर), उर्मिला धुमाळ (सरपंच लोणी), जयश्री रोकडे तसेच पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी महिला पोलीस शिपाई निशा गुळवे व शामल तळेकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे उपस्थित सर्वच्या सर्व महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केले. व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

