पुणे जिल्हा प्रतिनिधी
लोकसभा निवड नुकींची आचार सहिंता ६ मार्च २०२४ लागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम पुढील प्रमाणे होणार आहे.
पहिला टप्पा – ११ एप्रिल
७ लोकसभा सीट – नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढचिरोली, चंद्रपुर आणि यवतमाल,वाशिम
दूसरा टप्पा – १८ एप्रिल
१० लोकसभा सीट- अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर
तीसरा टप्पा – २३ एप्रिल
(१४ लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले
चौथा टप्पा – २९ एप्रिल
१७ लोकसभा सीट-नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर- पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण
वरील प्रमाणे निवडनुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
