यावेळी मार्केट कमिटीचे संचालक दत्ताभाऊ हरगुडे मा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती पंडितआप्पा दरेकर,उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच रुपाली दगडू दरेकर ,उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी सरपंच संगिता नवनाथ हरगुडे, , काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव,मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, माजी सरपंच युवराजबापू दरेकर,माजी चेअरमन सुहास दरेकर, वसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावीसर उद्योजक दगडूनाना दरेकर , रामदासनाना दरेकर,माजी चेअरमन कैलास दरेकर , उद्योजक प्रशांत दरेकर, विठ्ठल दरेकर, विकास हरगुडे, अमोल हरगुडे ,उत्तम दरेकर, निलेश दरेकर,शिवाजी हरगुडे, रामदास हरगुडे,प्रदीप म्हेत्रे, राजेंद्र दरेकर, प्रा.अनिल गोटे, पंढरीनाथ गोरडे अशोक करडे व इतर मान्यवर उपस्थित होते
