March 30, 2026

     

      निधन वार्ताकै,बाबुबाई मिडगुले
 कानूर मेसाई: मिडगुलवाडी(ता .शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील बाबुबाई नाथाजी मिडगुले (वय ८५)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा बाळासाहेब  ,नातू सिद्धेश्वर  दोन मुली, पुतणे ,सुना ,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच सुनील मिडगुले यांच्या त्या  चुलती तर माजी आदर्श  सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभावती मिडगुले यांच्या त्या सासू होत.