ही मदत राज्याचे माजी.गृहमंत्री. दिलीपराव वळसे पाटील याच्या सुचनेनुसार करण्यात आली.यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष .प्रकाश पवार,शिरुर पंचायत समितीचे माजी.सभापती .विश्वास कोहकडे,पुणे जिल्हा रा.काँग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे,रांजणगाव गणपती खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष .शिवाजी शेळके,गणेगाव खालसाचे
माजी.सरपंच माणिकराव बांगर,कान्हुर मेसाईच्या सरपंच. चंद्रभागाष विट्ठल खर्डे,उपसरपंच सोपान बाबुराव पुंडे,संविदणे गावचे उपसरपंच श्री.भाऊसाहेब लंघे,चिचोली मोराची विविध सोसायटी चेअरमन .सुभाष नाणेकर,ग्रामपंचायत सदस्य .सुहास बागर,.संतोष भोसले,युवा उद्योजक श्री .महेश शेळके,.गणेश धुमाळ,.विजय खेडकर,.महेश नाणेकर,.निलेश लांडे, माऊली लांडे आदिसह
परिसरातील गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






