March 30, 2026

शिरूर हवेली मतदार संघात आमदार या पदासाठी खालील व्यक्तिंनी अर्ज केला आहे.

१)अशोक रावसाहेब पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (महविकास आघाडी)
२) ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष (महायुती),
३)भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, समता पार्टी,
४)शिवाजी कुऱ्हाडे, रासप
५) शत्रुघ्न शिवाजी आपटे 
६) नाथाभाऊ पाचर्णे,बहुजन मुक्ती पार्टी
७) प्रदीप कंद, अपक्ष ( भाजप बंडखोर)
८) शांताराम कटके,अपक्ष ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष,बंडखोर)
९)तुकाराम डफळ सैनिक समता पार्टी 
१०)रामकृष्ण बिडगर वंचित बहुजन आघाडी 
११)गणेश दाभाडे अपक्ष जरांगे पाटिल गट 
१२)प्रिया दशरथ कर्दळे 
 १३)पंढरीनाथ मल्हारी गोरडे, अपक्ष 
१४)सुजाता अशोक पवार, अपक्ष 
१५)प्रकाश सुखदेव जमदाडे,अपक्ष
१६) दत्तात्रय काळभोर,अपक्ष 
१७)चंद्रशेखर घाडगे,
१८)जगदीश पाचर्णे अपक्ष 
१९)सुरेश वाळके अपक्ष 
२०) संजय पाचंगे अपक्ष
 २१) मनीषा ज्ञानेश्वर कटके अपक्ष 
२२) अशोक रामचंद्र पवार अपक्ष 
२३) अशोक गणपत पवार अपक्ष 
२४) शिवाजी ज्ञानदेव कदम अपक्ष 
२५) विनोद वसंत चांदगुडे 
२६) मारुती बाबुराव वाघचौरे
२७) राजेंद्र वाल्मीक कांचन 
२८) विशाल शंकर सोनवणे