दुपारी हळदि समारंभ,सांयकाळी लग्न सोहळा ,सप्तपदी स्नेह भोजन असा सर्व दिवसभराचा कार्यक्रम होता , वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आमदार अशोक पवार, निलेश लंके यांनी खुप कौतुक केले व अशाप्रकारे प्रत्येक विवाह सोहळ्यात वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने संपत चाललेली झाडे पुन्हा ऊभी राहतील व पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास थांबेल आशा भावना दोन्ही आमदार महोदयांनी व्यक्त केल्या व वधुवरास शुभेच्छा दिल्या.
या विवाह सोहळ्यासाठी आमदार अशोक बाप्पु पवार, आमदार निलेश लंके, पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख माऊली अबा कटके , डॉक्टर चंद्रकांत कोलते (मा. अध्यक्ष मेडीकल असोसिएशन), नानासाहेब अबनावे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे) , प्रशांत काळभोर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), रामकृष्ण सातव पाटील (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे),शांताराम बाप्पु कटके,राजेंद्र सातव पाटील,दत्तात्रय हरगडे,माऊली अण्णा वाळके, केशरताई पवार (अध्यक्ष पुणे जिल्हा दुध संघ),सदाशिव पवार,अप्पासाहेब काळभोर, सुनील जाधव (अध्यक्ष पुणे शहर माहिती सेवा समिती), प्रसाद जोशी (उपाध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य),शिवसेना नेते अनिल काशीद,पत्रकार शरद पाबळे, ज्ञानेश्वर मिडगुले, विजयराव लोखंडे, सुनील भंडारे पाटील, विठ्ठल वळसे पाटील,सचीन धुमाळ, सुरेश वांडेकर,दिपक नायक , शंकरराव पाबळे, तसेच बाळासाहेब वारघडे (संघटक माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य), राजेश वारघडे (मा.अध्यक्ष शालेय शिक्षण समिती बकोरी),नवरीचे मामा संदीप कोलते (आर एस एस चे स्वयं सेवक),
माहिती सेवा समितीचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते तसेच पुणे जिल्यातील गणेश जाधव ,प्रकाश नागरवाड, धर्मराज बोत्रे, शरदराव टेमगीरे यांनी वृक्ष भेट देण्याची जबाबदारी घेतली होती सर्व पक्षांचे पदाआधिकारी , आर.एस.एस.चे स्वयम शेवट ,राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महवितरण विभाग,बांदकाम विभाग, पोलीस प्रशासन यामधील अनेक वरीष्ठ आधिकार्यानी या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली हजारोंच्या संख्येने नागरिक व महीला भगिनी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होत्या .वारघडे व पोटवडे परीवाराचे वतीने आलेल्या सर्वांचे अभार वधुपिता चंद्रकांत वारघडे यांनी मानले लग्न सोहळ्याचे सुत्र संचालन इंगवले सर ,शहाजी वारघडे यांनी केले .



