March 30, 2026
कै,संजय बबन दरेकर ( वय 45 वर्षे )
सणसवाडी प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले 
       सणसवाडी (तालुका शिरूर) गावचे युवा उद्योजक दुर्वांकुर ट्रान्सपोर्ट चे मालक संजय बबन दरेकर( वय 45 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे, सर्व मित्रमंडळींशी सतत हसून खेळूण राहत असे, अत्यंत कमी वयामध्ये त्यांना मृत्यू ने कवटाळल्याने सणसवाडी मध्ये युवकांमध्ये, व ग्रामस्थांमध्ये, तसेच भावकी, नातेवाईक यांच्यामध्ये  खूप शोकाकुल वातावरण आहे, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी, आई वडील असा परीवार आहेत. सणसवाडीचे माजी सरपंच साहेबराव दरेकर यांचे ते पुतणे तर शिक्षणाधिकारी राजेंद्र साठे यांचे ते मेहुणे होत.