सुनील भंडारे पाटील
पिंपरी सांडस (तालुका हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील जुन्या पिढीचे, तसेच पिंपरी सांडस गावातील धार्मिक क्षेत्रातील दिंडीच्या स्थापनेपासून प्रासादिक दिंडीमध्ये पाई पंढरपूरची वारी दरवर्षी करणारे, त्या सेवेचे फळ म्हणून त्यांना भागवत एकादशीच्या दिवशी देवाज्ञा झाली, वरीलोपार्जित शेती जीवापाड जपून मातृभूमीची सेवा करत असताना त्यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे,

