March 30, 2026
* निधन वार्ता… गोविंद भाकरे *

माळवाडी तालुका शिरूर येथील गोविंद सखाराम भाकरे वय ७२ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कौसाबाई , दोन मुले संदीप आणि कुंदन, सूना , नातवंडे असा परिवार आहे. संगीत विशारद संदीप भाकरे यांचे ते वडील होत.