March 30, 2026
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
               छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी मध्ये शिवजन्मभूमी प्रतिष्ठान जुन्नर यांच्यावतीने भव्यदिव्य अशा दहीहंडी चे नियोजन करण्यात आले असून दहीहंडी उत्सवात शिरुर, पुणे, बारामती, ओतूर ,उल्हासनार, मुरबाड येथून गोविंदा पथक येणार असल्याचे जुन्नर रेस्क्यू टीमचे सर्वेसर्वा आणि मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष रुपेश जगताप यांनी सांगितले आहे 

     दहीहंडी पूजन 

डॉ सुनिल शेळके 
तहसिलदार जुन्नर 
रविंद्र चौधर 
उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर विभाग संदिप भोळे 
मुख्याधिकारी जुन्नर नगर परिषद 
यांच्या हस्ते होईल .मानाच्या दहीहंडीसाठी बक्षीस एक लाख रुपये त्याचप्रमाणे जिरे टोप देण्यात येणार आहे.
     कार्यक्रमाचे नियोजन रवि खिलारी अध्यक्ष, 
सतिश कवडे कार्यअध्यक्ष 
रुपेश शहा उपाध्यक्ष 
गुरुनाथ चव्हाण उपाअधयक्ष 
संजय वऱ्हाडी सचीव 
रुपेशभाऊ जगताप खजिनदार 
बाळासाहेब गाजरे सह खजिनदार 
सुखदेव दुराफे मिडिया प्रमुख 
प्रशांत देवणे मिडिया प्रमुख 
सवपनिल कर्नाटक सभासद 
अनिल हुलवळे सभासद गणेश भुजबळ सभासद
नितीन कांबळे सभासद यांनी केले असून हेच निमंत्रण समजून शिवजन्मभूमीतील या दहीहंडी उत्सवाचा आनंद सर्वांनी उपस्थित राहावे अशी प्रतिष्ठानच्या वतीने विनंती .