March 30, 2026
सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक 
       सासवड (ता. पुरंदर) येथील महात्मा फुले चौकात शिंदे गटाच्या पहिल्या युवा सेना शाखेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले.     

या वेळी सुरज (बिट्टू )माने ,तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव, अॅड. गीतांजली ढोणे, ममता लांडे, मंदार गिरमे, सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, डॉ. राजेश दळवी, वैशाली काळे, पूजा टिळेकर, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.