March 30, 2026

कै,शांताबाई वाळवेकर (ताई

शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
              कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक (ता.कागल) येथील सामाजीक कार्यकर्त्या शांताबाई लक्ष्मण वाळवेकर (ताई) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, पुतणे,  पुतण्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रेल्वे विभागातील सेवानिवृत्त ज्युनिअर इंजिनिअर लक्ष्मण वाळवेकर (आबाजी) यांच्या त्या पत्नी होत.