March 30, 2026
सासवड :प्रतिनिधी : बापू मुळीक 
      श्री क्षेञ भुलेश्वर माळशिरस (ता पुरंदर) येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने श्रावणी सोमवार निमित्त  खिचडी फराळ वाटप करण्यात आला  

यावेळी उपस्थितीमध्ये दौंड तालुका अध्यक्ष  दादासाहेब नांदखिले , जिल्हा सरचिटणीस विक्रम बाबा पवार, दौंड तालुका उपाध्यक्ष संजय तात्या थोरात, युवक दौंड तालुका उपाध्यक्ष राहुल शेळके,दौंड तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दत्तात्रय नागवडे,साईनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष लक्ष्मण आप्पा खेनट,उद्योजक बाळासाहेब तावरे व नागनाथ मुळीक व बाळासाहेब आखाडे दौंड तालुका व्यापारी आघाडी उपाध्यक्ष बाळासाहेब खेनट, दौंड तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष अतुल आखाडे, पत्रकार हरिभाऊ बळी, पत्रकार बापू मुळीक,उद्योजक संतोष कदम , अमोल दोरगे ,केतन आखाडे ,गणेश थोरात ,निखिल थोरात, नीलेश आखाडे,शुभम आखाडे,मयूर आखाडे विशाल जांभळे, वैभव जाधव इत्यादी उपस्थित होते