March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
      न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर. (ता .हवेली) येथे दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, वर्ष -१९९८-९९  दहावी वर्ग यांचा स्नेहसंमेलण कार्यक्रम नुकताच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडला.  

 तब्बल २४ वर्षांनी पुन्हा भरला वर्ग. जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वकाही अनेक वर्षांपूर्वी शाळेच्या दिनक्रमाप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते,मुलांना शिक्षकांनी पुर्वीप्रमाणे शाळेत  घंटा वाजवूण वर्गामद्ये बसले तसेच. नियमित हजेरी पट  घेतला व सर्व विद्याथीने व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जुन्या आठनींना उजाळा  दिला. गप्पा गोस्टी झाल्या. खेळी- मेळी च्या वातारतणात कार्यक्रम पार पडला .

तसेच  मुलांनी शाळेसाठी आठवन म्हणुण  बेस( भाषण टेबल) भेट दिला . 
आयोजण – राहूल कोतवाल. बाळासो कोतवाल. तुकाराम गोते. नामदेव साळुंखे. आसावरी (राणी)कुंजीर. लंका हारगुडे. . आनिता गायकवाड  भारती शितोळे यांनी आयोजण केले. 
         या कार्यक्रम साठी.शाळेचे मुख्याद्यापक घोगरे सर  जे आर जगताप .काळे सर  .एस एस जगताप सर.  दुर्गडे सर. कुंजिर सर  चौधरी सर  कोलते मॅडम. शितोळे मॅडम. गुनवंत व कोलते लेखनिक . तसेच अष्टापूर गावाचे  सरपंच. अश्विनी कोतवाल. उप- सरपंच सोमनाथ कोतवाल. मा. सरपंच श्रीहरी दादा कोतवाल . मा. सरपंच.रामदास पाटीलबुवा कोतवाल  मा. सरपंच नितीन मेमाणे उपस्थित होते. सुत्रसंचालन विकास कोतवाल यांनी केले.व आभार नितीण गोते यांनी केले.