March 30, 2026

कै.पारुबाई आनंदराव मुळीक .(वय ;८५)

पिसे (ता.पुरंदर )येथील रहिवासी असून त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या माघे नातू,नातं,नातवंडे,सुना ,जावई असून प्रकाश आनंदराव मुळीक ,शरद आनंदराव मुळीक, वैशाली विकास झेंडे यांच्या त्या आई होत.