March 30, 2026
गंभीर गुन्हयांत जामीनावर असलेल्या आरोपी कडुन ४ पिस्तूल ५ जिवंत काडतुसे हस्तगत

गंभीर गुन्हयांत जामीनावर असलेल्या आरोपी कडुन ४ पिस्तूल ५ जिवंत काडतुसे हस्तगत

सुनील भंडारे पाटील 

वाघोली पो.स्टे. हद्दीमध्ये गुन्हे शाखा यूनिट ६ कडील पथक हद्दीत गस्त करत असताना पोलीस अंमलदार नितीन धाडगे व निर्णय लांडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून अभिलेखावरील आरोपी नामे ,

१) सुरज उफें न्या संतोष मोरे.वय १९ रा. सुमंगल हॉईटस गुलमोहर पार्क बकोरी फाटा वाघोली पुणे व २) ओमकार अरूण नादवडेकर वय १९ सदर यांना सापळा रचून भैरवनाथ तळ्याचे जवळील मोकळी जागा भावडी रोड, वाघोली, पुणे येथुन एक देशी बनावटीचे गावठी अम्निशस्त्रव जिवंत काडतूस सह ताब्यात घेवुन सदरबाबत वाघोली पो.स्टे. येथे गु.र,न ४०५१२०२५. भा.ह.का.कलम ३ (२4) सह “म.पो.का. कलम ३७(१) (२) सह १३५ अन्वये गन्हा नॉद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान सपोनि राकेश कदम, सपोनि मदन ‘कांबले व पथकाने अटक आरोपीतांकडे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी नामे २) जगदीश उर्फ जॅक्स शंकर दोडमनी, वय २४ वर्षे, रा. पांड् लमाण वस्ती, येरवडा, पुणे ४) स्वयंम उर्फ आण्णा विजय सुर्वे.वय १९ र्ं, रा.पांडू लमाण वस्ती, येरवडा.पुणे यांना अटक केली आहे.

नमुद आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपास करून त्यांचेकडुन 4 देशी बनावटीचे अग्नशस्त्र व 5 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत.

एकुण हस्तगत मुददेमालाचे वर्णन -एकुण देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल (4अरिनशस्त्र व ५ जिवंत काडतूसे असा एकुण १,९२.000/- रु.कि.चा मुद्देमाल अटक आरोपींचा गन्हे अभिलेख’आरोपी क्र.9 १) लोणीकंद पो.स्टे गु.र.नं. ९६५२०२३, भा.ह.का.४ (२५) सह ३७()(३) सह १३५ म.पो.का २) लोणीकंद पो.स्टे गग़ु.र.नं. ९८९1२०२४. भा.न्या.सं. 9१८(9), 9१५(२), ३५,३(५) आरोपी क्र. २.9) लोणीकंद पो.स्टे.ग.र.नं. ९६५/२०२३. भा.ह.का४ (२५) सह ३(१)(२) सह १३५ म.पोःका

आरोपी क्र.३ 9) लष्कर पो स्टे. गुर.नं. १४1२०२४, भादवीकलम ३०२, ३४ सह भा.ह.का.४ (२१) सह २(५X ३) सह १३५ म.पो.क. आरोषी क्र. ४ 9येरडा पो. स्टे.ग़ु.र. क्र.ं ५३३२०२२, भादवि कलम ३०२.३०७.१२०(ब).२०9.9४१ .9४४.9४७.१४८,.9४९ सह म.पो.का. कलम ४ (२५), २७, ३५ सह कलम ३(१)(२) सह १३५

सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख.,पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे).राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण युनिट -६ यांचे मार्गदर्शनाखाली

गुन्हे शाखा, युनिट -६ कडील सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, निर्णय लांडे.ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, सचिन ‘ पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर ‘ काटे, बाळासाहेब तनपुरे, म.पोलीस अंमलदार ‘नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, कीरती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे