शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता भाभी पवार, वढू बुद्रुक चे माजी सरपंच प्रफुल्ल शेठ शिवले यांच्या मार्गदर्शनातून वाजेवाडी (तालुका शिरूर) येथील मयुरी लॉन्स मध्ये आज भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी सुमारे 103 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, परिसरातील गावांमधील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला होता, रक्त संकलनाचे काम चाकण ब्लड सेंटर या रक्तपेढीने केले, यावेळी सुजाता भाभी पवार ,मोनिका हरगुडे , माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, अशोक काका गव्हाणे,शिवाजी भोंडवे ,प्रशांत भोंडवे .पोलीस पाटील जयसिंग भंडारे, माजी चेअरमन संजय शिवले, ग्रा सदस्य माऊली आप्पा भंडारे ,मा सरपंच अनिल शिवले, गणेश शेळके ,राजू तांबे, जगदीश तिखे, दादा वाजे,बबुशा ढेंरगे, आबा वाजे,नितिन वाजे, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,



