या वेळी उमाजीराजे राजे नाईक यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्या नंतर अभिवादन सभा घेण्यात आली. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष .सुहास काटे, उपसरपंच .दादाभाऊ सोनवणे ,माजी सरपंच ,अमोल धरणे, तुकाराम भोसले, माजी उपसरपंच राजेंद्र भोसले ,दिलीप थोरात, सोसायटीचे चेअरमन बबनराव भोसले, माजी .चेअरमन.आनंदराव सोनवणे, राजेंद्र धायबर, ग्रामपंचायत सदस्य.विकास कारकुड,श्री.बाळासाहेब शेळके,पोलिस पाटील श्री.बाळासाहेब माकर, संदीप पाचुंदकर , उद्योजक अनिल दुंडे , महेश शेळके,ग्रामसेवक स्वाती सोनवणे, पप्पु पवार, दिगबर बढे,.धीरज दंडवते,.राजेद्र माकर,.संपत माकर, .सौरभ माकर,.शंकर माकर,.दत्तात्रय गायकवाड,.रामदास गायकवाड,.नितीन भोसले,.अशोक भोसले , गणेश शेळके, बारकू भोसले,तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

