यावेळी कासुडी॔ व गाडामोडी चौकात जयंतीनिमित्ताने अपंग जगताप भाऊ व्यक्तींच्या हस्ते वॄक्षरोपण करण्यात आले, त्यावेळी उत्तमराव सोनवणे, विठ्ठलराव बर्वे, सामाजिक कार्यकर्ते उमेशभैय्या म्हेत्रे, नाना जगताप, पोलिस पाटील भिसे मॅडम, संजयजी जगताप, रसूल मुलाणी,सागर सोनवणे, दळवी मामा, डॉ खेडेकर तसेच भरपूर मान्यवर उपस्थित होत त्यावेळी उमेशभैय्या म्हेत्रे म्हणाले भाऊराव पाटील यांच्या शिक्षणसंस्थांमुळे बहुजनांची मुलें सरकारी अधिकारी झाली आहे, तसेच भाऊराव पाटील वारंवार बोलत असे माझ्या दाढीच्या केसां एवढ्या शिक्षण संस्थां काढून बहुजनांची मुलें शिकवून मनुवादयाचया छाताडावर थयाथया नाचवील असे ठणकावून सांगत होते. दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते उमेशभैय्या म्हेत्रे व रसूल मुलाणी यांनी केले होते तसेच आभार विठ्ठलराव बर्वे यांनी मानले,

