March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
           लोणी काळभोर (ता.हवेली) पो स्टे हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावरील अपघात एकाच जागीच मृत्यू,सविता राठोड,वय- ३३,रा .मुक्ताईनर्सरी,इनामदारवस्ती,कोरेगांव,ता.हवेली,जि.पुणे,      

अज्ञात टॅकर चालक (अटक नाही) 

 दि.१६/०८/२०२२ रोजी १३/४५ वा.मौजे-कोरेगांव,इनामदारवस्ती,कोरेगांव,ता.हवेली,जि.पुणे-सोलापुर रोडवर तपशिल
यातील फिर्यादी यांचे पती अविनाश रघु राठोड,वय-३६,रा.मुक्ताई नर्सरी,इनामदार वस्ती,कोरेगांव,ता. हवेली,जि.पुणे हे रस्ता ओलांडत असताना,यातील नमुद अज्ञात टँकर चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून,हयगयीने,अविचाराने व भरधाव वेगात चालवुन,वरील ठिकाणी पादचारी मार्गाने जात असताना  अविनाश राठोड यांस जबर ठोस मारून,गंभीर जखमी करून त्याचे मृत्युस कारणीभुत झाला.पो.उप.निरी. धायगुडे पुढील तपास करत आहे