यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पो .निरीक्षक हेमंत शेडगे ,सरपंच रमेश गडदे ,आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाषमामा खैरे , ग्रामपंचायत सदस्य पूजाताई भुजबळ , मोहिनी संतोष मांढरे, सारिकाताई शालिनीताई राऊत, विशाल खरपडे ,प्रकाशराव वाबळे ,रमेश थोरात ,त्रिनयन कळमकर ,कृष्णा सासवडे ,काँग्रेस नेते अशोक भुजबळ ,तानाजी राऊत ,गणेश लांडे व ज्यांनी शालेय वस्तू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने बिरू भाऊ परदेशी, विकास बोरा, मुकेश वर्मा , तिवारी ,संजय नरके राकेजी मेटे ,डॉक्टर तनपुरे तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गणेश मंडळांनीही गरजू विद्यार्थ्यां साठी मोलाचे सहकार्य केले .
गणपती मंडळामध्ये प्रिस्टाऊन सोसायटी ,करंजे पार्क सोसायटी ,लक्ष्मी नगर सोसायटी , स्वप्ननगरी हाउसिंग सोसायटी व गणराज मित्र मंडळाचे सहकार्य झाले . यावेळी मुख्याध्यापक श्री गजरे , मंडलिक मॅडम ,पावशे मॅडम , खेडकर सर ,आधार फाउंडेशनचे सदस्य पल्लवी हिरवे संजय दरेकर , गणेश गायकवाड निलेश जगताप , संतोष गावडे , गुंजन मोहोड ,राहुल आवाळे, डॉक्टर रवींद्र टेमगिरे ,अँड अविष्कार ठाकूर उपस्थित होते .आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाषमामा खैरे यांनी प्रस्तावनेत


