March 30, 2026
कै, जनाबाई खंडेराव पवार

रांजणगाव गणपती प्रतिनिधी संभाजी गोरडे 

       वाघाळे ता. शिरुर येथील ग.भा. जनाबाई खंडेराव पवार ( वय ८०) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले , एक मुलगी , पुतण्या , पुतणी असा मोठा परिवार आहे. वाघाळे सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब पवार , कवयिञी शोभाताई पवार-भोसले यांच्या त्या मातोश्री होत.