March 30, 2026
कै,सावित्रीबाई शांतीलाल दरेकर
सणसवाडी प्रतिनिधी 
       सावित्रीबाई शांतीलाल दरेकर यांचे दुखद निधन सणसवाडी ता शिरूर येथील कै . पठाणराव केशवराव दरेकर यांचे घराण्यातील सावित्रीबाई शांतीलाल दरेकर    ( वय –   ७८) यांचे अल्पशा आजाराने वृद्धापकाळी निधन झाले . त्यांचे पश्चात पति , दोन मुले, विवाहीत मुलगी , पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे . सोसायटीचे माजी चेअरमन सुहास दरेकर , प्रगतीशील शेतकरी पांडुरंग दरेकर यांच्या त्या मातोश्री होत . माजी उपसरपच बाबासो दरेकर ,  पैलवान देवराम दरेकर यांच्या त्या चुलती होत . ६ दिरांच्या मोठ्या कुटुंबाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कै . सावीत्री बाईंचा मोलाचा वाटा होता .