March 30, 2026
कै, मोहन धोंडीबा पाटेकर 
       पुणे …भोसरी येथील जुन्या पिढीतील नामदेव शिंपी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मोहन धोंडीबा पाटेकर (वय८६ ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे भरारी व स्टार महाराष्ट्र न्यूजचे धडाडीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर यांचे ते आजोबा व संदीप व राजीव पाटेकर यांचे ते वडील होते