हवेली प्रतिनिधी
सांगवी सांडस ( ता.हवेली ) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगावी सांडस गावातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अठ्ठावीस वर्षीय तरुणाने लहान मुलांची अतिशय घृणास्पद कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली त्या प्रकरणी तरुणा विरोधात एका महीलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिसांनी स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या (वय २८) याच्या विरोधात कलम ३५४, ३५४ (अ), बाल लैंगिक अत्याचार ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे,
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार अल्पवयीन सात वर्षाचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी हे दोघे घराच्या अंगणामध्ये खेळत होते. त्यावेळी आरोपीने त्यांना स्वःताच्या घरामध्ये बोलावून घेतले. त्यांने आपल्या मोबाईलमध्ये असलेले अश्लील फोटो दाखवून त्यानंतर मुलाला पॅन्ट काढायला लावून नग्न करून आरोपी स्वतः ची पॅन्ट काढून पीडित मुलीच्या अंगावर झोपून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित अल्पवयीन मुलाला देखील बहिणीच्या अंगावर झोपवून दोघांवर त्याने लैंगिक अत्याचार करून त्यांचे छायाचित्रण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
