यावेळी माहिती सेवा समितीचे माध्यमातून ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले शहीद कमांडो संतोष खटाटे देवराई वनराई प्रकल्प साकारण्याचे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले त्यासाठी सर्व झाडे देऊन वनराई उभी करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले.उपस्थितामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते , हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, चंद्रकांत वारघडे अध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य ,धर्मराज बोत्रे अध्यक्ष शिरूर तालुका माहिती सेवा समिती ,कमलेश बहिरट अध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समिती, डॉ,आनंद दरक,डॉ,प्रतिक वानखडे,
सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच मनिषा भोंडवे, माजी सभापती सपना वाल्हेकर, हवेती महिला अध्यक्ष सुरेखा भोरडे ,जिल्हा उपाध्यक्षा शोभा हरगुडे,मुख्याध्यापक पवार सर, साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष संतोष शेठ जवळकर, हवेती उपाध्यक्ष शिवाजीराव भोरडे , श्रीकांत पाटोळे,वाल्मिक जवळकर, श्रीहरी काळभोर, सुनिल आप्पा जवळकर प्रकाश जवळकर, ग्रामसेवक पवार भाऊसाहेब, तलाठी कनिजे भाऊसाहेब, अनिल जगताप,सोनाली माकर,माजी सरपंच कैलास नाना खटाटे, कल्पना खटाटे, चिंतामण वाल्हेकर, पांडूरंग आबा खटाटे,प्रमोद शेठ वाल्हेकर, तसेच मान्यवर उपस्थित होते,



