March 30, 2026

 कै, सौ,शेवंताबाई किसनराव फडतरे (वय 85 वर्ष)

 सुनील भंडारे पाटील
           कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील जुन्या पिढीच्या मातोश्री कै, सौ,शेवंताबाई किसनराव फडतरे वय 85 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, कोरेगाव भीमा विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भीमा चेअरमन  व प्रसिद्ध उद्योजक संजय किसनराव फडतरे यांच्या त्या मातोश्री होत्या, कोरेगाव भीमा मधील, तालुक्यात तसे गावात समाजसेवेत तसेच राजकीय वर्तुळात छाप असणारे फडतरे कुटुंब, या जुन्या पिढीच्या मातोश्रीच्या जाण्याने फडतरे भाऊकी, गाव तसेच आप्तेष्ट नातेवाईक यांच्यावर दुःख कोसळले आहे, मातोश्रींच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, नातवंडे पतवंडे असा परिवार आहे,