March 30, 2026
आंबेगाव प्रमिला टेमगिरे
       जवळे (ता आंबेगाव)छत कोसळून मयत झालेल्या माझी महिला सरपंच काळे यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत .  

आंबेगाव तालुक्यात सतत पडत असलेल्या भिजं पावसाने जीर्ण झालेल्या घरांच्या भिंती व घरे कोसळण्याचे प्रमाण वाढत असून  आंबेगाव तालुक्यात सहा दिवसापूर्वी जवळे येथील माझी सरपंच महिला यांचा मृत्यू झाला होता ह्या घटनेची शासनाने दखल घेत तलाठी , तहसीलदार रमा जोशी . व पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी मयत महिला सरपंच  रंगुबाई काळे त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची  शासकीय आर्थिक मदत केली.