March 30, 2026
हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 
       सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहून  उल्लेखनीय कार्य  करणारे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे   

यांना महाराष्ट्र रत्न  गौरव पुरस्कार  2022 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका व बोलाई माता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला, त्याचप्रमाणे भरारी न्यूज च्या माध्यमातून समाजामध्ये चांगले काम करणारे संपादक ज्येष्ठ पत्रकार सुनील भंडारे (पाटील) यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला,

याप्रसंगी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखाताई भोरडे हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष  शिवाजीराव भोरडे,  दिनेश आबा गायकवाड,संतोष गावडे,रामदास रिकामे, राणीताई रिकामे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते