March 30, 2026
शिनोली रवींद्र बोऱ्हाडे 
          लांडेवाडी (ता आंबेगाव)  शिवसेना नेते शिवाजी दादा आढळराव याचा शिंदे गटात प्रवेश .आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नियुक्ती जाहीर,         

त्यामधे आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पक्षप्रमुख यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली या संदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आपण एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याच जाहीर केलं        

शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कऱ्यकरणीची बैठक जाहिर झाली असून त्यात मझा समवेश असून शिरूर लोकसभा मतदार संघातून विभागीय  सर्व नियोजन करण्यात आले आहे.शिवसेना पक्ष वाढीसाठी आवश्यक तेवढे प्रयत्न करू .

शिवाजिदादा आढळराव म्हणाले की आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहोत मागील काही वर्षात सत्ता असून उपयोग झाला नाही आता भाजप बरोबर राहून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विकास कामाला गती मिळेल अशी प्रतिक्रिया शिवजिदादा यांनी दिली .