ता. जुन्नर ,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून विद्यार्थ्यांनी भविष्यात
उत्तम परमेडीकल टेक्निशियन म्हणून रुग्णांची सेवा बजावण्याचे काम नारायणगाव
हाय वेचे रोटरी क्लब चे डॉ्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी केले,
डॉ्
कथे संचालित डायग्नोस्टिक सेंटर येथे डॉ कथे पॅरामेडिकल इन्सस्टूड येथे
गुरुपौर्णमेनिमित्त वार्षिक पारितोषक वितरण समारंभ मोठ्या उच्चहात साजरा
करण्यात आला त्यावेळी उद्घाटन डॉ् कथे डायग्नोस्टिक सेंटर चे संस्थापक
अध्यक्ष प्रो. डॉ्. पंजाब कथे.संचालिका रेडिओलोजिस्ट डॉ्.पिंकी कथे.यांनी
केले पॉर र्मेडिकल इनस्टूटुडमधे आयोजित करण्यात आलेल्या विविध सर्धा आणि
संवाद उत्तम सादरीकरण आणि शैक्षणिक वर्ष २०२०/२०२१ मधील परीक्षेत उत्तम गुण
असणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रशिस्त पत्रक देऊन गौरव
करण्यात आला .
तर चिंचकर यांनी विद्यार्थ्यांना शुबेछा दिल्या तर
डॉ पंजाबराव कथे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल कौतुक करून
अभिनंदन केले ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ कथे पॅरामेडिकल
इनस्टूटूडच निमित्ताने या क्षेत्रात करियर करण्याची संधी मिळवून दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा पाटे यांनी तर आभार प्रदर्शन पाऱ्हाड यांनी मानले

