March 30, 2026

सणसवाडी प्रतिनीधी

      मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथे सामाजीक क्षेत्रात योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचा ग्रामपंचायत स्थरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आशा ज्ञानेश्वर मिडगुले व विद्या अशोक शिवले यांना सरपंच वर्षा धनंजय मिडगुले व अंगणवाडी शिक्षीका संध्या मिडगुले यांचे हस्ते प्रदान करणेत आला,     

 यावेळी हभप पोपट महाराज मिडगुले , सोसायटीचे चेअरमन अमोल  मिडगुले ,माजी सरपंच कैलासनाना मिडगुले, उपसरपंच शरद पोकळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल      मिडगुले, प्रकाश गाजरे, अंजना मिडगुले आदी उपस्थीत होते .