March 30, 2026

हवेली ज्ञानेश्‍वर पाटेकर      

बृहन महाराष्ट्र वाणिज्य विद्यालय पुणे यांनी प्रथम वर्ष B. com आणि B.B.A. साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रवेशाच्या अर्हतेला तिलांजली देऊन केलेल्या बेकायदेशीर प्रवेशाच्या विरोधात बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयावर कारवाई व्हावी  

यासाठी नुकतेच सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगरू मा.डॉ.संजीव सोनवणे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुरेश खुर्पे, प्रदेश काँग्रेस लीगल सेल चे सचिव ॲड.फैयाज शेख,आखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे संस्थापक  अध्यक्ष – उल्हास् अग्निहोत्री,वंचित बहुजन आघाडीचे अतुल झोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ॲड.सागर मांढरे इत्यादींनी नुकतेच निवेदन दिले.

याप्रसंगी उपकुलगुरू यांनी सत्यता तपासुन कारवाई केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..