लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात किरण साकोरे यांचा तिसरा आयोध्या काशी यात्रा टप्पा पूर्ण
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट पैलवान किरण साकोरे यांचा आयोध्या काशी मेळावा तिसरा टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला,
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पेरणे, जिल्हा परिषद गटात किरण साकोरे यांची जोरदार तयारी चालू असून आयोध्या काशीयात्रा पहिला दुसरा तिसरा टप्पा नुकताच पार पडला आहे,
लोणीकंद पेरणे या महत्त्वाच्या मतदारसंघात किरण साकोरे यांनी लोकांची मन चांगलीच जिंकली आहेत, दर्शन यात्रेतील लोकांचा आनंद व उत्साह पाहता, किरण साकोरे यांना आशीर्वाद व शुभेच्छा मिळत आहे,
पुणे जिल्हा भाजपा कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, माजी उपसभापती संजीवनी कापरे, वढू खुर्द माजी सरपंच अनिल चोंधे, फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर, अमोल शिवले, कांताराम वागस्कर, सदाशिव झुरुंगे, भाऊ झुरंगे,लीना कंद,यांच्या प्रयत्नातून पैलवान किरण साकोरे यांना भरगोस यश मिळत आहे,
