न्यू टाइम्स स्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ
सुनील भंडारे पाटील
कृषीं खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दू कलन शेतीहिताचे योग्य निर्णय घेण्याचा, तसेच ग्रामीण भागातील ‘ शेतकऱ्यांच्या ‘मुलांनाही क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात योग्य संधी मिळावी, यासाठी जाणीवपर्वक प्रयल करण्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
लोणीकंद (ता. हवेली) येथे श्री रामचंद्र एज्युकेशन ‘ सोसायटी संचालित न्यू टाइम्स स्कूलच्या प्रांगणात महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) द्वारे आयोजित ‘ नवव्या’सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण प्रसंगी भरणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ दिगंबर दुगड, संचालक ‘प्रवीण शिंदे, तसेच याप्रसंगी दत्तात्रय भरणे यांच्यासह उपस्थित मान्यवर
अध्यक्ष भरत शिंदे, उद्योजक समिर बाजारे, भरत खेडेकर, आदित्य गायकवाड, शोभा पालवे, संस्था प्रमुख मारुती (बाप्पू) भूमकर, सचिव पांडुरंग भूमकर, संचालक ‘ गौरख भूमकर, खजिनदार अथर्व भुमकर, स्वप्निल भूमकर, शैलजा भूमकर, मृणाल भुमकर, सानाल बाजारे, सायलीगायकवाड, प्राचार्या रितिका नायड, दिलीप धंगेकर आदी उपस्थित होते.
या ‘तीन दिवसीय सीबीएसई शालेय क्रीडा स्प्ेंमध्ये बॅडमिंटनसाठी महाराष्ट्र, गोवा राज्यांतील’ तर’ तायक्वांदोसाठी पुणे, बैंगळुरु, तिरुअनंतपूरम, केरळ राज्यातील खेळाडू,प्रशिक्षकांसह सुमारे तीन हजार जण सहभागी झाले होते.
