🚩 *धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळ* *श्री तिर्थक्षेत्र वढु बुद्रूक* 🚩
*आजची नित्यपूजा – ज्येष्ठ शुक्ल द्वादशी शके १९४७*
*वार रविवार, दिनांक ०८/०६/२०२५*
श्री. अक्षय अरुण गाडे
श्री. देविदास रामहरी गाडे
श्री. संकेत मच्छिंद्र जाधवराव
श्री. अमोल वसंत जाधवराव
श्री. साहिल भरत जाधवराव
(वाघोली)
श्री. भागवत अशोकराव महाजन (कोरेगाव भिमा)
सहकुटुंब शुभहस्ते संपन्न झाली…!
*नियोजन – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान…🚩*
