March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
          पेरणे (तालुका हवेली) येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी मधुकर दामोदर वाळके सर तसेच व्हा चेअरमन पदी नागनाथ जयवंत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली,      

तेरा सदस्य संख्या असणाऱ्याया संस्थेत श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज शेतकरी विकास पॅनलचे एकूण जागे पैकी आठ जागा निवडून आल्याने वर्चस्व आहे,मावळते चेअरमन सुशीला कदम यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी मधुकर वाळके यांचा एकमेव अर्ज आल्याने तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी नागनाथ कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली, निवडीनंतर फटाक्यांच्या आतषबाजीत, गुलालाची उधळण करत पेरणे फाटा संस्था कार्यालय येथे एक पेरणे गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली,     

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस चव्हाण यांनी काम पाहिले  यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली अण्णा वाळके, पेरणे गावचे लोकनियुक्त सरपंच रुपेश (बापू) चंद्रकांत ठोंबरे, दादा पाटील वाळके, दादासाहेब माने, रवींद्र वाळके, सुजित वाळके,निलेश वाळके, संजय वाळके  आत्माराम वाळके,काळूराम वाळके, प्रकाश कापरे,संचालक सुशीला कदम, लालासाहेब वाळके, सोमनाथ कोळपे, विजया आनंदा गायकवाड, विनायक वाळके, गजानन वाळके,वाल्मीक सरडे,शिवाजी पंडित वाळके, रामराव वाळके, साईनाथ वाळके, मयूर वाळके, पुनम वाळके,   

मंगेश वाळके दशरथ वाळके नारायण शेठ कोळपे, मच्छिंद्र गुंडकर,राजकुमार वाळके,भाऊसाहेब येवले,रघुनाथ वाळके, शांताराम टूले,हिरामण शेठ कदम, सागर तळेकर, संकेत वाळके, अक्षय वाळके, अतुल वाळके,विनायक आप्पा वाळके,काळूराम वाळके, बापूसाहेब कदम, सुखराज कदम, सत्यवान कदम,बाळासाहेब कदम,दत्ता आबा गायकवाड, निलेश माने, बाळासाहेब मलाव,राजेंद्र वाळके, सचिन वाळके, कल्याण वाळके, शामलताई वाळके, मीराताई वाळके,अश्विनी ठोंबरे, आशा वाळके, विशाल वाळके सचिन वाळके, सुरेश वाळके सुधीर सरडे, हरिचंद्र सरडे, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, ग्रामपंचायत व सोसायटी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते,