March 30, 2026
आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे 
     पारगाव शिंगवे (तालुका आंबेगाव) येथे श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा .    

श्री संत सेना महाराज सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा पारगाव शिंगवे या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला. सकाळी साडेसात वाजता संत सेना महाराज प्रतिमेची पूजन पारगाव गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढोबळे ,यांच्या हस्ते संपन्न झाले. व संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ यांनी दिंडी प्रदक्षिणा व भजन गायन केले.

     कार्यक्रमासाठी श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक प्रदीप वळसे पाटील, माऊली अस्वारे,तसेच शरद बँकेचे संचालक दौलत लोखंडे, सरपंच बबनराव ढोबळे, श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवडे, सुनील शिंदे रत्नाकर  कोराळे दत्ता शेठ जाधव , ज्ञानेश्वर देवडे,दत्ता  देवडे,महादेव देवडे ,मारुती  देवडे , किरण ढोबळे ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल ढोबळे ,शंकर देवडे, गोकुळ देवडे ,साईनाथ गायकवाड, नवनाथ देवडे ,गोरख देवडे ,श्रीकांत देवडे ,सुभाष पंडित, परशुराम बोराडे, अरुण बोराडे ,बाबू तात्या बोराडे ,,माऊली बोराडे, तेजस जगताप ह.भ.प.सुरेश क्षिरसागर,आदि मान्यवर उपस्थित होते. मोठ्या उत्साहाने आनंदाने या कार्यक्रमाची सांगता झाली.