March 30, 2026
** निधन वार्ता वसंतराव नलावडे ** कोळविहीरे(ता.पुरंदर) येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वसंतराव राजाराम नलावडे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  

त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,तीन मुली ,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

     जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली अध्यक्षा  उमा कुसमुडे,पत्रकार,
 कादंबरी नलावडे,शिक्षिका किशोरी  येठेकर (शिक्षिका) व सामाजिक कार्यकर्ते   
स्वप्निल नलावडे यांचे वडील होत.