सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत बसले असून सणसवाडी ग्रामस्थांतर्फे या नऊ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले,
2021 -22 या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि प शाळा सणासवाडी येथील इयत्ता पाचवीतील
दौलबी शेख,अर्पित गजभिये,श्रेया फसले,आरती सूर्यवंशी .अक्षदा पैलावन, संस्कार देशमुख,आकांक्षा सहजराव,आर्यन गायकवाड,विनायक अलसटवार.हे विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्त्ता यादीत आले असून त्यांना सविता दौंडकर आणि माधुरी गावडे यांनी मार्गदर्शन केले आहे.
मुख्याध्यापक सुरेश भंडारे,केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर,विस्तार अधिकारी वंदना शिंदे.गट शिक्षण अधिकारी अनिल बाबर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या विदयार्थ्यांचे कौतुक सरपंच संगीताताई हरगुडे ,उप सरपंच दत्तात्रय हरगुडे,माजी उपसरपंच विजयराज दरेकर व सागरभाऊ दरेकर , तसेच ग्रा प स शशिकलाताई सातपुते.शाळा व्यव . समिती अध्यक्ष अनिल दरेकर ,उपाध्यक्ष सुवर्णाताई दरेकर ,सूरज दरेकर,दगडूनाना दरेकर,कीर्ती दरेकर,तनुजा दरेकर,स्वाती दरेकर, जान्हवी दरेकर,माया फुले ,अनंत ढापकर. या मान्यवरांनी केले आहे.

